📲 महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह📱
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
🎈🇲🇹🇸 🇲🇹🇸 🇲🇹🇸🎈
⭐ उन्हाळी सुटी निमित्त राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धा⭐
________________________
🔶 आपल्या आवडीची कोणतीही कथा या स्पर्धेसाठी निवडता येईल.
🔷 कथेचे सादरीकरण शक्यतो ५ ते ७ मिनिटांचे असावे.
🔶 कृपया कॉपीराइट चे उल्लंघन करणारे कोणतेही content वापरू नये.असे व्हिडिओ स्पर्धेतून बाद केले जातील.
🔶 कथा शूट करताना मोबाईल आडवा धरून शूट करावे.
🔷 व्हिडिओ शूट करताना सर्वप्रथम नमस्कार म्हणून आपले नाव , शाळेचं नाव,शाळेचं पत्ता सांगावा. त्यानंतर आपण सादर करीत असलेल्या कथेचे नाव व लेखकाचे नाव सांगावे आणि कथा संपल्यानंतर शेवटी धन्यवाद असे म्हणावे.
🔶कथेचा व्हिडिओ कुठेही कट झालेला, एडिट केलेला बॅकग्राऊंड म्युझिक मिक्स केलेला नसावा.
__________________________
🔷 खालील प्रमाणे गट असतील...
१. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक गट
२. ५ वी ते ८ वी विद्यार्थी गट
३. ९ वी ते १२ वी विद्यार्थी गट
__________________________
🔶 कथाकथनाचा अखंड रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओची लिंक दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवावी.
🔷 *दिनांक २७ मे पर्यंत स्पर्धक आपली नोंदणी करू शकतात.* त्यासाठी दिलेल्या Whats app समूहाला जॉईन व्हावे. दिलेल्या whats app गृपवार नोंदणी फॉर्म दिला जाईल.सर्व नोंदणी केलेल्या *स्पर्धकांनी आपल्या व्हिडिओची गुगल ड्राईव्ह वरील लिंक आमच्याकडे पाठविण्याची अंतिम मुदत २७ मे ही असेल..
🔶 व्हिडिओला मिळालेल्या views ला १ गुण असेल तर एका लाईकला ५ गुण असतील.
🔷 ३० मे पर्यंत कथा MTS च्या यू ट्यूब चॅनलवर अपलोड केल्या जातील.
🔷 स्पर्धकांना आपल्या कथाकथन व्हिडिओची लिंक ३१ मे पर्यंत दिली जाईल.ती लिंक स्पर्धकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थी, मित्र, नातेवाईक यांना दररोज जास्तीत जास्त शेअर करावी.
🔶 १ जून पासून ते १५ जून पर्यंत कथा यू ट्यूब चॅनल वर दर्शकांना पाहण्यासाठी उपलब्ध असतील.
__________________________
🔶 १५ जून रोजी रात्री १२.०० वाजता चॅनलवरील प्रत्येक कथेचे व्ह्यूज आणि लाईक्स मोजले जातील.
🔷 दिनांक २० जून रोजी निकाल घोषित केला जाईल.
🔶 प्रत्येक गटातून एकूण तीन बक्षिसे दिली जातील.
🥇🥈🥉🥇🥈🥉🥇🥈🥉
बक्षिसाचे स्वरुप
प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस अशी तीन बक्षिसे प्रत्येक गटात दिली जातील.
⭐ *प्रथम बक्षीस
*रोख ₹ 1111 - सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
⭐ *द्वितीय बक्षीस
*₹ 551 - सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
⭐ *तृतीय बक्षीस
*₹ 351 - सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र
🎯 *अशाप्रकारे बक्षिसाचे स्वरूप असेल.
__________________________
🔶 स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.
🔷स्पर्धेसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. स्पर्धेसंबंधी आयोजकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल. त्यासंबंधी कोणतीही तक्रार ऐकली जाणार नाही.
_________________________________
📱 🪀 संपर्क क्रमांक -👇🏻
श्री.अमृतसिंग राजपूत
9423919409
श्री.संजय राठोड
9881268233
_________________________________
📲 महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह📱
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
🎈🇲🇹🇸 🇲🇹🇸 🇲🇹🇸🎈
🎯तंत्रज्ञानाची धरुनी वाट , महाराष्ट्र करुया स्मार्ट🎯
Facebook👇
https://www.facebook.com/groups/961979607869416/?ref=share
___________
स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी कृपया दिलेल्या whats app समूहाला जॉईन व्हावे.
https://chat.whatsapp.com/Cg9eoZ6AP2Z04Z0LSq8CfO
BLOG👇
🟣🔵⚫🟢🟡🟠🔴🟢
इच्छुक स्पर्धकांनी कृपया खालील लिंक वर नोंदणी करावी.
https://surveyheart.com/form/6462eb3c30359d67e07c2d74
🌴💫🌴💫🌴💫🌴💫🌴💫🌴