Monday, June 1, 2020

ब्लॉग व फ्लिपबुक उद्घाटन सोहळा

दि 2 जून रोजी समूहाचा ब्लॉग व संपुर्ण अभ्यासक्रमाचे फ्लिपबुक उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.





मा. आदरणीय मनीषा वर्मा मॅडम
प्रधान सचिव,आदिवासी विकास विभाग
महाराष्ट्र शासन

📲 *कार्यक्रमाची रुपरेषा* 📲 
⊰᯽⊱┈──╌❊╌──┈⊰᯽⊱

♦️शब्दसुमनांनी स्वागत
♦️दीप प्रज्वलन
♦️स्वागतगीत
♦️सत्कार/सन्मान
♦️प्रास्ताविक 
♦️उद्घाटन सोहळा
♦️Smart फ्लीप बुक मराठी
♦️Smart फ्लीप बुक इंग्रजी
♦️MTSब्लॉग
♦️मनोगत
♦️समारोप/ आभार
♦️आतिषबाजी
♦️अल्पोपहार











राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धा

 📲 महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 📱 ▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬ 🎈🇲​🇹​🇸​ 🇲​🇹​🇸​ 🇲​🇹​🇸​🎈 ⭐ उन्हाळी सुटी निमित्त राज्यस्तरीय कथाकथन स...