Thursday, June 1, 2023

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धा

 📲 महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह📱

▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬

🎈🇲​🇹​🇸​ 🇲​🇹​🇸​ 🇲​🇹​🇸​🎈


⭐ उन्हाळी सुटी निमित्त राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धा⭐

________________________

🔶  आपल्या आवडीची कोणतीही कथा या स्पर्धेसाठी निवडता येईल.

🔷 कथेचे सादरीकरण शक्यतो ५ ते ७ मिनिटांचे असावे.

🔶 कृपया कॉपीराइट चे उल्लंघन करणारे कोणतेही content वापरू नये.असे व्हिडिओ स्पर्धेतून बाद केले जातील.

🔶 कथा शूट करताना मोबाईल आडवा धरून शूट करावे.

🔷 व्हिडिओ शूट करताना सर्वप्रथम नमस्कार म्हणून आपले नाव , शाळेचं नाव,शाळेचं पत्ता सांगावा. त्यानंतर आपण सादर करीत असलेल्या कथेचे नाव व लेखकाचे नाव सांगावे आणि  कथा संपल्यानंतर शेवटी धन्यवाद असे म्हणावे.

🔶कथेचा व्हिडिओ कुठेही कट झालेला, एडिट केलेला बॅकग्राऊंड म्युझिक मिक्स केलेला नसावा.

__________________________

🔷 खालील प्रमाणे गट असतील...


१. प्राथमिक  व माध्यमिक शिक्षक गट 

२. ५ वी ते ८ वी विद्यार्थी गट

३. ९ वी ते १२ वी विद्यार्थी गट

__________________________

🔶 कथाकथनाचा अखंड रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओची  लिंक दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवावी.

🔷  *दिनांक २७ मे पर्यंत स्पर्धक आपली नोंदणी करू शकतात.* त्यासाठी दिलेल्या Whats app समूहाला जॉईन व्हावे. दिलेल्या whats app गृपवार नोंदणी फॉर्म दिला जाईल.सर्व नोंदणी केलेल्या *स्पर्धकांनी आपल्या व्हिडिओची गुगल ड्राईव्ह वरील लिंक आमच्याकडे पाठविण्याची अंतिम मुदत  २७ मे ही असेल..


🔶 व्हिडिओला मिळालेल्या views ला १ गुण असेल तर एका लाईकला ५ गुण असतील.

🔷 ३० मे पर्यंत कथा MTS च्या यू ट्यूब चॅनलवर अपलोड केल्या जातील.


🔷 स्पर्धकांना आपल्या कथाकथन व्हिडिओची लिंक ३१ मे पर्यंत दिली जाईल.ती लिंक स्पर्धकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थी, मित्र, नातेवाईक यांना दररोज जास्तीत जास्त शेअर करावी.


🔶 १ जून पासून  ते १५ जून पर्यंत कथा यू ट्यूब चॅनल वर दर्शकांना पाहण्यासाठी उपलब्ध असतील.

__________________________

🔶  १५ जून रोजी रात्री  १२.०० वाजता चॅनलवरील प्रत्येक कथेचे व्ह्यूज आणि लाईक्स मोजले जातील.

🔷 दिनांक २० जून रोजी निकाल घोषित केला जाईल.

🔶 प्रत्येक गटातून एकूण तीन बक्षिसे दिली जातील.

🥇🥈🥉🥇🥈🥉🥇🥈🥉

 बक्षिसाचे स्वरुप

प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस अशी तीन बक्षिसे प्रत्येक गटात दिली जातील.


⭐ *प्रथम बक्षीस

*रोख ₹ 1111 - सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

⭐ *द्वितीय बक्षीस

*₹ 551 - सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

⭐ *तृतीय बक्षीस

*₹ 351 - सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र


 🎯 *अशाप्रकारे बक्षिसाचे स्वरूप असेल.

__________________________

🔶 स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

🔷स्पर्धेसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. स्पर्धेसंबंधी आयोजकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल. त्यासंबंधी कोणतीही तक्रार ऐकली जाणार नाही.

_________________________________

📱 🪀 संपर्क क्रमांक -👇🏻

श्री.अमृतसिंग राजपूत

 9423919409

श्री.संजय राठोड

 9881268233

_________________________________


📲 महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह📱

▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬

🎈🇲​🇹​🇸​ 🇲​🇹​🇸​ 🇲​🇹​🇸​🎈


🎯तंत्रज्ञानाची धरुनी वाट , महाराष्ट्र करुया स्मार्ट🎯

Facebook👇

https://www.facebook.com/groups/961979607869416/?ref=share 

___________


स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी कृपया दिलेल्या whats app समूहाला जॉईन व्हावे.


https://chat.whatsapp.com/Cg9eoZ6AP2Z04Z0LSq8CfO


BLOG👇

mtssamuh.blogspot.in 


🟣🔵⚫🟢🟡🟠🔴🟢


इच्छुक स्पर्धकांनी कृपया खालील लिंक वर नोंदणी करावी.


https://surveyheart.com/form/6462eb3c30359d67e07c2d74


🌴💫🌴💫🌴💫🌴💫🌴💫🌴

Saturday, September 24, 2022

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे शिक्षकांना आवाहन

महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह ( MTS )आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇


🎆MTS तंत्र दीपोत्सव 2022 वर्ष तिसरे साठी लेख,ललित लेख,विनोदी लेख,कथा,कविता,चारोळी,विविधरंगी साहित्य पाठविणे बाबत...

        MTS म्हणजेच *" महाराष्ट्र  तंत्रस्नेही शिक्षक समूह "    निर्मित


 🏮"तंत्र दीपोत्सव दिवाळी अंक 2022 _वर्ष तिसरे"_

🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇

सर्व आदरणीय शिक्षक बंधू - आणि भगिनींनो, शिक्षक आणि विद्यार्थी विकासासाठी आपण शाळेत अनेक उपक्रम राबवत असतो. त्यातीलच एक उपक्रम  म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या लेखन अभिव्यक्तिला चालना मिळण्यासाठी तसेच विद्यार्थी विकासासाठी आपण राबवित असलेले उपक्रम सर्वांना माहीत व्हावेत आणि त्याचा इतरांना वापर करता यावा या उद्देशाने या उद्देशाने ' महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूहा ' मार्फत दरवर्षी  दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. दरवर्षी आपण आपल्या समूहाचा दिवाळी अंक प्रकाशित करत असतो. या  दिवाळी अंकाच्या माध्यमातून  स्वलेखनातून आपल्या लेखन अभिव्यक्तिला संधी मिळावी यासाठी स्वलिखित तंत्रज्ञान लेख,सामान्य लेख, ललित लेख,चारोळी,विविध शालेय उपक्रम,रांगोळी, कथा,कविता इत्यादी साहित्य समूहातील सहभागी शिक्षक बंधू - भगिनी,नवोदित तसेच ज्येष्ठ साहित्यिक आणि विद्यार्थ्यांकडून  मागवित आहोत.आपल्या समूहाचा सर्वांगसुंदर दिवाळी अंक अधिकच सुंदर,उपयुक्त आणि  वाचनीय होण्यासाठी आपले योगदान निश्चितच मोलाचे ठरणार आहे. 

तंत्रज्ञानाची धरुनी वाट महाराष्ट्र करूया स्मार्ट

हे ध्येय वाक्य असलेल्या समूहाचा हा 

तिसरा डिजिटल दिवाळी अंक लवकरच म्हणजे या दिवाळीला प्रकाशित करीत आहोत. या अंकासाठी आपले स्वलिखीत साहित्य लवकरात लवकर  पाठवावे.ही विनंती.

  

🔖 अंकासाठी इच्छुकांनी विज्ञान लेख, ललितलेख,वैचारिक / शैक्षणिक लेख, कथा, कविता, गाणी, चित्रे, नाटुकली,नवोपक्रम,चारोळी,स्थानिक लोकभाषेतील कथा / कविता(खान्देशी, वऱ्हाडी, अहिराणी,भीली,पावरी,

कोकणी, मालवणी इ.) रांगोळी या प्रकारचे साहित्य आमच्याकडे पाठवावे ही विनंती.


👇 लेख आणि कविता लिहिण्यासाठी खालील विषयांचा वापर करता येईल* -


लेख विषय - 

१.शिक्षणात तंत्रज्ञान वापरण्याचे फायदे तोटे

२.शिक्षणाचे माध्यम इंग्रजीच असावे का?

३.कोरोना काळातील शिक्षण

४.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

५.स्वच्छता काळाची गरज

६.पर्यावरण 

७.नवीन शैक्षणिक धोरण

८.बदलती शिक्षण प्रणाली

९.राष्ट्रीय एकात्मता 

१०.संगणक काळाची गरज 

११. शाळा व समाज

१२.शिक्षकांची समाजातील भूमिका


*विशेष टीप/सूचना* 👇🏻

🎯 १)  लेखन हे स्वलिखित व अप्रकाशित असावे.


🎯 २)अंकासाठी लेखांची निवड आणि संपादन करण्याचा अधिकार संपादक मंडळाकडे असेल.


🎯 3) लेख / कथा/कविता/साहित्य व्हाट्सएपवर टाईपिंग केलेला किंवा वर्ड फाईल मध्ये लिहून पाठवावे.


🎯 ४ ) लेखामधील शुध्दलेखन तपासून घ्यावे.


५ ) एका सदस्यांचे जास्तीत जास्त दोन लेख किंवा एक लेख व कविता निवडण्यात येईल.


६ ) सर्व हक्क व अधिकार तसेच अंतिम निर्णय MTS कोअर टीम राखून ठेवत आहे.

🪀 लेख पाठवण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2022 राहील. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही.


🔶आपले लेख कृपया पुढील क्रमांकावर पाठवावे

सौ. शारदा चौधरी 9819477195

श्री. समाधान अहिरे 9881181615

श्री. संजय राठोड 9881268233

श्री. अमृतसिंग राजपूत 9423919409

सौ. कल्पना शाह 8169453563

श्री. सुनील बडगुजर 9923875125

श्री. सुधीर फडके  98908 98939

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🔶विनीत

प्रशासक तथा कोअर कमिटी महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Thursday, July 1, 2021

सेतू अभ्यासक्रम कोर्स

 


ब्रिज कोर्स डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

http://maa.ac.in/index.php?tcf=bridge_course

Sunday, June 20, 2021

वेतनवाढ जुलै 2021

वेतनवाढ जुलै 2021

 १ जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ किती जाणून घ्या.


  पगारवाढ पहा आणि PDF डाउनलोड करा.

 

🔷 1 जुलैला नवीन बेसिक किती होईल? 

🔷  एकूण पगार कितीने वाढेल? 

🔷  प्रत्येक महिन्याला पगारात किती वाढ होईल?


१) सध्याचे  मूळ(बेसिक) वेतन लिहा..

२) महागाई भत्ता टक्केवारी लिहा.सध्या 17%महागाई भत्ता आहे.

३)घरभाडे टक्केवारी निवडा.

४) वाहनभत्ता (TA) दर लिहा.

५) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.

६) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result पहा.


Click 👇👇👇


https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=50840




Wednesday, March 10, 2021

Salary slip






Salary slip




आता आपण आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतः डाउनलोड करू शकता. यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा शालार्थ Id

👉 खालील प्रमाणे कृती करा.

1) www.shalarth.maharashtra.gov.in  या वेबसाईटला जा.

2) लॉग इन पेजवर जाऊन Username  म्हणून तुमचा शालार्थ Id टाका. तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे.

3) लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा  व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा.

4) लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे. Employee Corner त्यात जाऊन pay slip निवडा.

5) 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची pay slip निवडा डाउनलोड करा व print करा.

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

Thursday, November 26, 2020

दिवाळी अंक

🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆

महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह निर्मित....

🎉🎉  तंत्र दीपोत्सव 2020 दिवाळी अंक  🎉🎉

          👉👉👉👉 Download 👈👈👈👈





🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇


Friday, October 9, 2020

कार्यशाळा भाग 2

 MTS समूहाचा एक्सपर्ट तंत्रस्नेही शिक्षक बंधू / भगिनींनी घेतलेल्या उपयुक्त कार्यशाळा PDF सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत. राज्यातील सर्वच शिक्षकांना स्वतःसाठी व प्रशिक्षणासाठी या PDF नक्कीच मार्गदर्शक ठरतील,PDF डाउनलोड करा परंतु कार्यशाळा PDF कोणत्याही प्रकारे Edit न करता समूहाचा नावानेच share कराव्यात ही विनंती.


खालील विषयाच्या उपयुक्त PDF डाउनलोडसाठी  उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

▶️  Jio Meet अँप चा वापर

▶️  MS Word बेसिक

▶️  PDF चे पेजेस वेगळे करणे

▶️   PDF मर्ज करणे

▶️  Pics Art अँप चा वापर

▶️  PPT तयार करणे बेसिक

▶️   Read Along अँप चा वापर

▶️  Speak Pic अँप चा वापर

▶️  Text मॅसेज pdf तयार करणे

▶️  इमेज बॅगराउंड रिमूव्ह करणे

▶️  Croma key चा वापर

▶️  Google Classroom चा वापर

▶️  Google Drive चा वापर

▶️  Google फॉर्म प्रमाणपत्रसह तयार करणार

▶️   नमस्ते भारत अँप चा वापर

▶️  Play स्टोअर सेटिंग

▶️  Facebook वरील व्हिडीओ डाउनलोड करणे

▶️  Smart PDF तयार करणे




                          डाऊनलोड PDF


राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धा

 📲 महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 📱 ▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬ 🎈🇲​🇹​🇸​ 🇲​🇹​🇸​ 🇲​🇹​🇸​🎈 ⭐ उन्हाळी सुटी निमित्त राज्यस्तरीय कथाकथन स...